ओपनहायमर
ओपनहायमर मधील भगवद् गीतेच्या ‘त्या’ सीनविरोधात केंद्र सरकार आक्रमक
नवी दिल्ली : ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ‘ओपनहायमर’ या हॉलीवूड चित्रपटातील एका इंटिमेट सीनदरम्यान मुख्य कलाकाराच्या हातात भगवद् गीता पाहिल्यानंतर नेटकरी चांगलेच भडकले आहेत. हा ...