ओबीसी आरक्षण

काँग्रेस नेत्याने जरांगे पाटलांना फटकारले; सरकारलाही दिला इशारा

नागपूर : राज्यात गेल्या आठ दिवसांपासून मराठा आरक्षणाचा वाद सुरू आहे. आरक्षण मिळावं म्हणून जालन्यात उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा आंदोलक ...