ओबीसी-मराठा आरक्षणा
ओबीसी-मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे संतापले ; म्हणाले..
पुणे । राज्यात सध्या सुरू असलेल्या ओबीसी- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त करत राज्यकर्त्यांना खडेबोल सुनावले. महाराष्ट्रात आरक्षणाची गरज ...