कर्नाटक राजकारण

इंडिया आघाडीला भाजपचा मोठा धक्का; कर्नाटकातून राजकीय समीकरणं बदलणार!

बंगळुरू : कर्नाटकात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. काँग्रेसच्या एका मित्र पक्षाने थेट भाजपशी हातमिळवणी केल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेससाठी आणि पर्यायाने इंडिया आघाडीसाठी ...