कर्नाटक सीमा वाद

महाराष्ट्र – कर्नाटक सीमा वादाचे उत्तर महाराष्ट्रात पडसाद

नाशिक : महाराष्ट्र – कर्नाटक सीमा वादात बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ कन्नड संघटनांकडून महाराष्ट्रातील ट्रकसह इतर वाहनांवर दगडफेक केल्यानंतर महाराष्ट्रातही संतापाची लाट उसळली ...