कसोटी सामना

रोहितच्या ताकदीचे दुबळेपणात रूपांतर करणार इंग्लंड; ब्रिटिशांचा तयार आहे प्लॅन ?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी हैदराबाद येथे होणार असून मालिकेत चांगली सुरुवात करण्यासाठी इंग्लिश खेळाडू कसोशीने सराव करत आहेत. यासोबतच टीम इंडियाला अडकवण्याची ...