काँग्रेसचे एकमेव खासदार

चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

चंद्रपूर : राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश तथा बाळू धानोरकर (४७) यांचे निधन झाले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या २-३ दिवसापासून त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात ...