काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

नाना पटोलेंचे प्रदेशाध्यक्ष पद जाणार?

मुंबई : राष्ट्रवादीनंतर काँग्रेसमध्येही भाकरी फिरणार असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलानंतर आता लवकरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची माहिती ...