काँग्रेस स्थापना दिन

सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांचा नागपूर दौरा रद्द

नागपूर : काँग्रेसच्या १३९ व्या स्थापना दिनानिमित्त आज नागपुरात काँग्रेसचा मोठा मेळावा होणार आहे. यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे ...