कांद्याच्या माळा

गळ्यात कांद्याच्या माळा घालून विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन; वाचा सविस्तर

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी मंगळवारी विरोधकांनी सरकारला कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्यांवरुन घेरलं. त्याच पार्श्वभूमीवर आज विधिमंडळाच्या पायर्‍यावर गळ्यात कांद्याच्या माळा ...