काचीगुडा-लालगढ

भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांना दिलासा ; ‘या’ विशेष एक्स्प्रेसला २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

भुसावळ । आगामी सणासुदीत होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण-मध्य रेल्वेने काचीगुडा-लालगढ-काचीगुडा या साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. ही गाडी भुसावळ ...