कापले

हृदयद्रावक! तरुणाला रिक्षातून ओढले जंगलात, तलवारीने कापले दोन्ही हात, काय प्रकरण

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाचे दोन्ही हात कापल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये ही घटना घडलीय. तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, ...