कामकाज

राज्यसभेचे कामकाज ३ वाजेपर्यंत तहकूब; काय आहे कारण ?

संसदेच्या हिवाळी अधिवेशनापासून खासदारांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू आहे. आज लोकसभेतून 49 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. आतापर्यंत 141 खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आले आहे. ...