कामगार भाजले
मौर्या ग्लोबल कंपनीला भीषण आग; २३ कामगार भाजले, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
—
जळगाव : एमआयडीसीमधील (मौर्या ग्लोबल लि.) केमिकल कंपनीला आज बुधवारी सकाळी भीषण आग लागली. या कंपनीत २५ कामगार होते त्यापैकी २३ कामगारांना बाहेर काढण्यात ...