काय झाडी काय डोंगार
पुन्हा काय झाडी…काय डोंगार…गुवाहाटीला रवाना होताना काय म्हणाले एकनाथ शिंदे
मुंबई : काही महिन्यांपुर्वी राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीत सर्वाधिक चर्चे राहिलेल्या गुवाहाटीची पुन्हा एकदा चर्चा सुरु आहे. याचं कारण म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या ...