किनगाव
जळगाव जिल्हा पुन्हा हादरला, किनगावमध्ये वयोवृद्धाची निर्घृण हत्या
By Ganesh Wagh
—
यावल : तालुक्यातील किनगाव येथील इंदिरानगर भागातील रहिवाशी 60 वर्षीय वृद्धाची गळा चिरून निर्घृण हत्या झाल्याची बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ...