किरसिंग वसावे

अक्कलकुवा विधानसभेची उमेदवारी कुणाला मिळणार ? चंद्रकांत रघुवंशींनी स्पष्टच सांगितलं

नंदुरबार : राज्यात अवघ्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच नेत्यांनी सभा, बैठका घ्यायला सुरूवात केली आहे. त्यात आता शिवसेनाही ...