किशोरअप्पा पाटील
MLA Kishoreappa Patil : आमदार किशोरआप्पा पाटील वादाच्या भोवर्यात, काय घडलं?
—
जळगाव : पाचोऱ्याचे शिवसेनेचे आमदार यांची एक ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होतेय. या ऑडिओ क्लिपमध्ये किशोर पाटील एका स्थानिक पत्रकाराला शिवीगाळ करताना ऐकायला ...