कुलगुरू प्रा. विलास सपकाळ

University : उत्तर महाराष्ट्र  विद्यापीठाच्या लोकपालपदी कुलगुरू प्रा. विलास सपकाळ यांची नियुक्ती

 University :  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या लोकपालपदी छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विलास सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली ...