कृषिपंप वीजबिल

शेतकऱ्यांनो घाई करा..! या तारखेपर्यंत कृषिपंपाचे वीजबिल भरल्यास मिळेल 30 टक्के सवलतीचा लाभ

जळगाव :  महावितरणच्या कृषी वीज धोरणाअंतर्गत कृषिपंपाचे वीजबिल भरणावर ३० टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे. येत्या ३१ मार्चला ३० टक्के माफीचीही मुदत संपणार आहे. ...