कृषी मंत्री अब्दुल सत्तार
अवकाळी पासवामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, अखेर कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा
—
मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपुर्वी विविध भागात झालेल्या अवकाळी पावसामुळं आणि गारपीटीमुळं मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसानं झालं आहे. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं होतं. ...