कृष्णा मडिगा
कोण आहेत कृष्णा मडिगा जे स्टेजवर भावूक झाले आणि पंतप्रधान मोदींनी मिठी मारली?
—
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तेलंगणातील हैदराबाद येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. पंतप्रधान मोदींच्या भाषणापूर्वी मंचावर तेलंगणा भाजपचे नेते राज्यातील मडिगा समाजाकडे होत असलेल्या ...