कृष्ण कुमार साहू

‘मला माफ करा’ असे लिहून CAF जवानाने झाडली स्वतःवर गोळी

राज्यातील कावर्धा जिल्ह्यात एका जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्याने स्वत:च्या सर्व्हिस गन AK-47 ने गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी जवानाने सुसाईड ...