कॅप्टन

Suryakumar Yadav : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादव होणार टीम इंडियाचा कॅप्टन ?

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या घोषणेची उलटी गिनती सुरू झाली आहे. सूर्यकुमार यादव यापुढे भारताच्या टी-20 संघाचा उपकर्णधार राहणार नसल्याची बातमी आहे. हार्दिक पंड्याच्या जागी ...