केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल
10वी, 12वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी; पगार 80000 पेक्षा जास्त
—
10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ने हॅट कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली ...