केंद्र सरकार Onions

कांद्याचे वाढते दर, आता केंद्र सरकारकडून ठोस उपाययोजना

नवी दिल्ली : टोमॅटोच्या किंमतीत घट झाल्यानंतर आता कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. कांद्याच्या वाढत्या दरावर आता केंद्र सरकारकडून ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. ...