केयर स्टारमर

Britain Elections : ब्रिटनमध्ये कीर स्टार्मरने करुन दाखवलं 400 पार; पण नवीन पंतप्रधानांसमोर ‘ही’ आव्हाने

ब्रिटनमधील निवडणुकांचे निकाल समोर आले असून, 14 वर्षांनंतर लेबर पार्टी पुन्हा सत्तेत आली आहे. मजूर पक्षाने बहुमताचा टप्पा ओलांडला आहे, तर कंझर्व्हेटिव्ह पक्षाला 100 ...