केरळ पाऊस

ब्रेकिंग न्यूज : भूस्खलनामुळे हाहाकार, शेकडो अडकले, सैन्याला पाचारण

वायनाड : केरळमधील वायनाडमध्ये मुसळधार पावसात भूस्खलन झाले आहे. यात आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...