केळी पिक विमा
केळी पिक विमा! शेतकरी संघर्ष समितीचे पुलावरुन उडी मार आंदोलन; उपविभागीय अधिकाऱ्यांनी काढले संचारबंदीचे आदेश
—
जळगाव : केळी पिक विम्याची रक्कम तात्कळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरु आहे. ...