केस गोठले
घरातून बाहेर पडताच महिलेचे केस गोठले, थंडीचा हा व्हिडिओ पाहून तुमचाही थरकाप उडेल
—
यंदाच्या थंडीने जगातील अनेक भागात विक्रम मोडले आहेत. अनेक युरोपीय देश बर्फाच्या लाटेच्या तडाख्यात आहेत. काही ठिकाणी तापमान इतके घसरले आहे की, रस्त्यांवर बर्फाचा ...