कॉक्लीयर इम्प्लांट शस्त्रक्रिया

Big News : नंदुरबारात प्रथमच १३ महिन्याच्या बालिकेवर कॉक्लीयर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी

नंदुरबार ( वैभव करवंदकर ) : जन्माजात कर्णबधीर असणाऱ्या (दिव्यांग) रुग्णांसाठी वरदान ठरलेली कॉक्लीयर इंम्प्लांट ही अवघड शस्त्रक्रिया येथील भगवती कान-नाक-घसा हॉस्पिटल व एन्डोस्कोपी ...