कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी..! तब्बल इतक्या जागांवर भरती सुरु

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी गुडन्यूज आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये महाभरती निघाली भरती असून पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याचा हा मोठा चान्स आहे. ...