कोळसा टंचाई

कोळसा टंचाईचे संकट! राज्यातील सात वीजनिर्मिती केंद्रांकडे चार दिवसांपुरताच कोळसा शिल्लक

जळगाव/मुंबई । नियमांनुसार महानिर्मितीच्या केंद्रांमध्ये १४ दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा शिल्लक असणे अनिवार्य आहे. मात्र सध्या सरासरी चार दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक ...