क्रश

हेलिकॉप्टरचा अपघात झाल्यांनतर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या ‘हेलिकॉप्टर घिरट्या मारत…’

लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. अशातच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची घटना महाडमध्ये सकाळी 9.30 वाजता ...