क्विंटन डी कॉक

क्विंटन डी कॉकने विश्वचषकात झळकावली सलग दोन शतके

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर आणि यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकने २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत पुन्हा एकदा शतक झळकावले आहे. या स्फोटक डावखुऱ्या फलंदाजाने श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावल्यानंतर ...