खंडवा

रस्ता ओलांडताना लक्झरीची बसली धडक: भुसावळातील भाविकाचा अपघाती मृत्यू

भुसावळ : मध्यप्रदेशातील सिहोर येथील कुबेश्वर धाममध्ये सुरू असलेल्या रुद्राक्ष महोत्सवात भाविकांना घेवून गेलेल्या भुसावळातील तरुणाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. खंडवा शहरापासून काही अंतरावर महामार्गावर ...