खाल्ले

गायीने खाल्ले ४० किलो प्लास्टिक, असं मिळालं गायीला जीवदान

नंदुरबार : एका गायीच्या पोटातून 40 किलो प्लास्टिक काढून तिचा जीव वाचविण्यात यश आले आहे. तिच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने पशुप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे. ...