खासगी पोलीस प्रशिक्षण केंद्र

राज्यातील सर्व खासगी पोलीस प्रशिक्षण केंद्राची चौकशी होणार

नागपूर : नालासोपारा येथील ‘विजयी भव’ या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील मुलींचे लैंगिक शोषणाचे प्रकरण शुक्रवारी विधीमंडळात गाजले. या प्रकरणानंतर राज्यातील सर्व प्रशिक्षण केंद्राची चौकशी ...