खासदार डॉ. सुजय विखे पाटील

मुंबईच्या रस्त्यावर बंद पडली ज्येष्ठ नागरिकांची कार, खासदारच्या कृतीने सर्वच अवाक्

मुंबई : स्वत:च्या मतदारसंघात रस्त्यात अडचणीत सापडलेल्या व्यक्तींच्या मदतीला लोकप्रतिनिधी धावून गेल्याचे अनेकदा पहायला मिळते. मात्र, मतदारसंघ नसलेल्या आणि तेही मुंबईसारख्या शहरात बाहेरच्या मतदारसंघातील ...