नंदुरबार : अमृत भारत योजनेंतर्गत येथील रेल्वे स्टेशनच्या बाजुलाच नव्याने इमारत बांधण्यात येणार असून, यासाठी सुमारे ११ कोटींहून अधिकचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...