खिचडी प्रकरण
कारवाईची रणधुमाळी उद्धव ठाकरेपर्यंत पोहोचणार का ? निकटवर्तीयांनी वाढवली चिंता
—
उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांवर होत असलेल्या कारवाईमुळे त्यांच्या कॅम्पात चिंता वाढली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केलेला सूरज चव्हाण हा आदित्य ठाकरेंच्या जवळचा मानला ...