गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भाऊने घेतली सलमानच्या घरावरील हल्ल्याची जबाबदारी, म्हणाला ‘हा ट्रेलर आहे’
—
पहाटे दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी सलमान खानच्या घरावर गोळीबार केला. यानंतर एकच खळबळ उडाली. हल्लेखोरांनी गोळीबार करून तेथून पळ काढला. आता तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स ...