गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील

मोठी बातमी ! अमळनेरच्या गटशिक्षणाधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण ?

अमळनेर : येथील पंचायत समिती कार्यालयातील गटशिक्षणाधिकाऱ्याने जवखेड (ता.अमळनेर) येथील शाळेची मान्यता रद्द करण्याची धमकी दिली. शिवाय शाळेला मिळालेली शासकीय अनुदानातील ५ टक्के रक्कम ...