गांजा तस्करी
गांजाची तस्करी करायचे, अडकले पोलिसांच्या जाळ्यात, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
—
जळगाव : बेकायदेशीरित्या गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन जणांवर पोलीसांनी कारवाई करत, १ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात ...