गाडगेबाबा चौक

जळगावात गाडगेबाबा चौकात डांबरी रस्त्याखालून वाहतेय पाणी

जळगाव : संभाजी नगर पसिरातील संत गाडगेबाबा चौकात डांबरीकरण केलेल्या रस्त्याच्या खालील जलवाहीनीला गळती लागल्याने पाणी रस्त्यावरून खळखळा वाहत गटारीत जात आहे. याबाबत महापालिकेच्या ...