गारबर्डी
रावेर तालुक्यात लांडग्याच्या हल्ल्यात दोन बालकांसह आठ जखमी
—
तरुण भारत लाईव्ह । पाल ता. रावेर : तालुक्यातील पाल-गारबर्डी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास लांडग्याने अंगणात झोपलेल्या नागरिकांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात आठजण जखमी झाले ...