गाळेभाडे

महापालिका संकुल गाळेभाडे निर्धारण समिती बैठकीत अध्यादेशाचे वाचन

जळगाव : महापालिका व्यापारी संकुलाच्या गाळेभाडे निर्धारण समितीची बैठक मंगळवार, 12 डिसेंबरला आयुक्तांच्या दालनात झाली. पहिल्या बैठकीत सरकारच्या अध्यादेशाचे वाचन करून त्यावर चर्चा करण्यात ...