गुंतवणूक पंचायतन
गुंतवणूक पंचायतन…. 15व्या आवृत्तीच्या निमित्ताने
—
पुस्तक परीक्षण डॉ. केदार मारुलकर कोल्हापूर गुंतवणूक…. खरंतर सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय पण तितकाच काही कारणाने सतत पुढे ढकलला जाणारा आणि पुरेशा माहितीअभावी बर्याच वेळेला ...