गुन्हे
पैशांच्या परतफेडीवरून वाद; शिवसेना पदाधिकाऱ्याला आयुष्यातून उठवलं, सर्वत्र खळबळ
Crime News : पैशांच्या परतफेडीवरून झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली. नंतर त्याचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. हा धक्कादायक प्रकार ठाण्यात ...
दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ७ लाख ६० हजारांच्या १६ दुचाकी जप्त
जळगाव : जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. चौघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून १६ दुचाकी जप्त केल्या आहे. ...
बाहेर संबंध असल्याचा संशय; पती-पत्नीत कडाक्याचे भांडण, विवाहितेने गाठलं थेट पोलीस स्टेशन
जळगाव : बाहेर परमहिलेशी संबंध असल्याच्या संशयावरून पती- पत्नीत कडाक्याचे भांडण होऊन हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचल्याची घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. विवाहितेने ...
चोरट्यांचा धुमाकूळ! रूमाल सुगवून बेशुध्द केले अन् फोडले तीन घर
जळगाव : शहरात ग्रामीण भागात चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. अशातच रणगाव शहरातील पारधी वाड्यात तीन घरात डल्ला मारल्याचा प्रकार समोर आली आहे. आज पहाटे ...
शिवीगाळ करण्याचा जाब विचारला, आईसह तरुणाला बेदम मारहाण
जळगाव : शिवीगाळ करण्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तरूणासह त्यांच्या आईला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील आसोदा रोडवर असलेल्या घरकुल चौकात मंगळवार, ...
Jalgaon News : गावठी कट्टा घेऊन फिरायचे, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
जळगाव : गावठी कट्टा घेऊन फिरणार्या तरूणाला पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी मुक्ताईनगर ...
Jalgaon News : ड्रग्ज, नशेखोर वर्दीच्या रडारवर; अंधारात गांजा सेवन करणाऱ्यालाच घेतले ताब्यात
जळगाव : गांजासह अंमली पदार्थांची राजरोस विक्री सुरू असल्याने तरुणाई नशेच्या विळख्यात अडकत आहे. अशातच सार्वजनिक जागी गांजा सेवन करीत धुम्रपान करणाऱ्या एकावर पोलिसांनी कारवाई ...
Jalgaon News : घरफोड्या करायचे, अखेर पाच गुन्हेगारांना केले जिल्ह्यातून हद्दपार
जळगाव : घरफोड्या, चोरी व अन्य गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे दाखल असलेल्या टोळीप्रमुख महिलेसह पाच जणांना जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा ...
Jalgaon News: नफ्याचे आमिष, निवृत्त पोलिसाला लुटले
जळगाव : कंपनीतर्फे सोन्याचे कॉईन घेतल्यास त्या आयडीवर दरमहा भरपूर लाभ मिळेल, असे सांगून सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याकडून ३ लाख १ हजार रूपये गंडवून फसवणूक ...
आर्थिक लाभापोटी विवाहितेचा छळ, पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा
जळगाव : आर्थिक लाभापोटी विवाहीतेचा सासरच्या मंडळीकडून मानसिक व शारीरिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलीसात पतीसह तिन जणांविरूध्द गुन्हा दाखल ...