गृहनिर्माण प्रकल्प
घर घेण्याचा विचारात आहात? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे!
—
मुंबई : घर घेणाऱ्या प्रत्येकासाठी महत्वाची बातमी आहे. आता, इमारतींच्या जाहीरातींमध्ये QR Code बंधनकारक असणार आहे. 1 ऑगस्टपासून गृहनिर्माण प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रकारच्या जाहिरातींमध्ये क्यूआर ...